fbpx

कोल्हापुर में जैन मंदिर के कार्यालय से हुई चोरी

शहरातील स्टेशन रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी तिसऱ्या गल्लीत असलेल्या जैन श्वेतांबर मंदिराच्या मूर्तीपूजकांचे कार्यालय फोडले. चोरट्यानी कार्यालयातील दोन लोखंडी कपाट फोडली. सात महिन्यांपूर्वी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या होत्या. त्यामुळे शहरातील मंदिरेच चोरांचे टार्गेट असल्याचे दिसत आहे. मूर्तीपूजकांच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटून चोरटय़ाने आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी Read more…